आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतात महत्वाच्या 13 व्यक्तींचा iPhone डेटा Hack; गुप्तचर संस्था सिस्को टॅलोसचा खुलासा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - देशरातील काही बड्या हस्तींच्या आयफोनपर्यंत पोहचून त्यांची माहिती चोरी केली गेल्याची शक्यता आहे. या माहितीती मॅसेज, व्हाट्सअॅप, लोकेशन, चॅट लॉग, फोटो आणि आणि कॉन्टॅक्ट्स अशी माहिती चोरीला गेली असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. सुमारे 13 लोकांच्या फोनपर्यंत हे सायबर चोर पोहोचले असण्याचा संशय आहे. मात्र ते नेमके कोण याबाबत मात्र काहीही माहिती मिळालेली नाही. 


अत्यंत नियोजनबद्ध आणि तांत्रिकदृष्टच्या सक्षम अशा सायबर चोरांनी हा हल्ला केला असावा. पण चोराने रशियातील नाव आणि ईमेल डोमेन वापरले आहे. यंत्रणेला फसवण्याच्या उद्देशाने हे केल्याची शक्यता आहे. हॅकर्सने जवळपास तीन वर्षांपासून हे ऑपरेशन सुरू केलेले असावे असेही सांगण्यात येत आहे. त्यांनी चोरी केलेल्या माहितीच्या आधारावर ज्यांच्या फोनमधून माहिती चोरली त्यांना ब्लॅकमेल केले जाण्याचीही शक्यता आहे. 

 

 

बातम्या आणखी आहेत...