आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली- संगीतकार इलयाराजा, उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांच्यासह 3 जणांना 'पद्मविभूषण' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. बॅडमिंटन खेळाडू किदाम्बी श्रीकांत व टेनिस खेळाडू सोमदेव देववर्मन यांना 'पद्मश्री' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित:
1) इलैयाराजा - कला आणि संगीत
2) उस्ताद गुलाम मुस्तफा खान- कला आणि संगीत
3) पी. परमेश्वरन- साहित्य आणि शिक्षण
पद्मभूषण:
1. पंकज आडवाणी- खेळ
2. फिलिपोस मार क्रिसोस्टम- अध्यात्म
3. महेंद्र सिंह धोनी (क्रिकेट)
4. अलेक्जेंडर कादाकिन- पब्लिक अफेयर्स
5. डॉ. रामचंद्रन नागास्वामी- पुरातत्व
6. प्रो. वेद प्रकाश नंदा- साहित्य आणि शिक्षण
7. लक्ष्मण पई- पेंटिंग
8) अरविंद परिख- संगीत
9) शारदा सिन्हा- संगीत
पद्म श्री:
1) अनवर अहमद उर्फ अनवर जलालपुरी (मरणोत्तर)- साहित्य आणि शिक्षण
2) नोऊफ मारवाई- योग
3) डॉ. राणी बंग और डॉ. अभय बंग- आरोग्य
4) मोहनस्वरूप भाटिया- लोकसंगीत
5) नारायण दास- अध्यात्म
6) सोमदेव किशोरदेव बर्मन- खेळ (टेनिस)
7) डॉ. येशी ढोंडेन- आरोग्य
8) डॉ. अरूप कुमार दत्ता- साहित्य आणि शिक्षण
9) अरविंद कुमार गुप्ता- साहित्य आणि शिक्षण
10) प्रो. दिगंबर हंसदा- साहित्य आणि शिक्षण
11) मालती जोशी- साहित्य आणि शिक्षण
12) प्राण किशोर कौल- कला
13) लक्ष्मीकुट्टी- परंपरागत आरोग्य
14) डॉ. श्रीमती जयश्री गोस्वामी महंत- साहित्य आणि शिक्षण
15) पियोंग तेमजिन जमीर- साहित्य आणि शिक्षण
16) प्रभाकर महाराणा- मूर्तिकला
17) सुभासिनी मिस्त्री- समाजसेवा
18) वी नानम्मल - योग
19) गोवर्धन पाणिका- कला
20) मुरलीकांत राजाराम पेटकरा- खेळ
21) संपत रामटेके (मरणोत्तर)- समाजसेवा
22) सत्यनारायण सिंह- सिव्हिल सर्व्हिस
23) अमिताभ रॉय- विज्ञान आणि अभियांत्रिकी
24) आर सत्यनारायण- कला आणि संगीत
25) भज्जू श्याम- चित्रकला
26) महाराव रघुवीर सिंह- साहित्य आणि शिक्षा
27) किदांबी श्रीकांत- खेळ (बॅडमिंटन)
28) लैंटीना आउ ठक्कर- समाजसेवा
29) रुद्रपट्टनम नारायणस्वामी थारंथन आणि रुद्रपट्टनम नारायणस्वामी त्यागराजन- कला आणि संगीत
30) प्रो. राजगोपालन वासुदेवन- विज्ञान आणि अभियांत्रिकी
31) मानस बिहारी वर्मा- विज्ञान आणि अभियांत्रिकी
32) योगेंद्र - कला
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.