आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने महिला सैनिकांची पहिल्या संचलनाची तयारी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने राजधानीत विविध सुरक्षा दलांच्या तयारीला आता वेग आला आहे. त्यातही सीमा सुरक्षेच्या महिला दलाची यंदा पहिलीच सलामी आहे. पहिल्या संचलनात काहीही चूक राहू नये यासाठी महिला सैनिक भल्या पहाटेच सराव करू लागल्या आहेत. मोटारसायकलवरून त्यांनी संतुलन साधताना केलेल्या कसरती उपस्थितांना थक्क करून टाकणाऱ्या होत्या.

 

पुढच्‍या स्‍लाइडवर पाहा, आणखी फोटो...