आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रियंका गांधी अशा पडल्या रॉबर्ट यांच्या प्रेेमात, वाचा- प्यारवाली लव्ह स्टोरी...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- अखिल भारतीय काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या कन्या प्रियांका गांधींचा 12 जानेवारीला वाढदिवस आहे. त्यामुळे गांधी कुटुंबीयांसाठी हा दिवस खूप खास आहे. प्रियांका गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त आम्‍ही आपल्‍याला प्रियांका गांधी आणि रॉबर्ट वढेरा यांच्या प्रेमाची स्टोरी शेअर करत आहोत. प्रियंका केवळ 13 वर्षांच्‍या असतानाच पहिल्या नजरेत त्‍यांचा रॉबर्ट यांच्यावर जीव जडला होता. परंतु, 'प्‍यार के दुश्मन हजार' असेच काहीसे झाले. त्‍यामुळे तब्बल सात वर्षे दोघांना एकमेकांपासून दूर राहावे लागले होते. याच काळात इंदिरा गांधी यांची हत्या झाली होती. त्‍यामुळे प्रियंका यांच्‍यावर दु:खाचा डोंगर कोसळलेला होता. 

 

पुढील स्‍लाइड्‍सवर पाहा, प्रियांका कशा पडल्‍या रॉबर्ट यांच्‍या प्रेमात... 

बातम्या आणखी आहेत...