आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेल्वेतील जम्बाे भरतीची परीक्षा सप्टेंबरपासून

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- रेल्वे खात्यातील ९० हजारांवर रिक्त पदांसाठी सप्टेंबर ते डिसेंबर दरम्यान लेखी परीक्षेची प्रक्रिया पूर्ण हाेणार अाहे. त्यानंतर निकाल जाहीर होईल. सहायक लाेकाेपायलट व तंत्रज्ञाच्या पदासाठी नंतर मानसाेपचार चाचणी व मेडिकल चाचणी घेतली जाईल. 


या प्रक्रियेनंतर मार्च २०१९ पासून नियुक्तीपत्रे देण्यास सुरुवात होईल. सहायक लाेकाे पायलट व तंत्रज्ञाच्या २६ हजार ५०२ जागांसाठी अाणि लेवल वन म्हणजे जुन्या पद्धतीच्या ग्रुप डीच्या ६२ हजार ९०७ जागांसाठी एकूण २ काेटी ३७ लाख अर्ज अाले. 

बातम्या आणखी आहेत...