आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अरुण मारवाह हनीट्रॅपमध्ये अडकण्यामागचे कारण आले समोर, हे फोटो सांगतील बरेच काही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - भारतीय वायूसेनेचे अधिकारी अरुण मारवाह यांना पाकिस्तानला गुप्त माहिती पुरवल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. मारवाह यांना हनिट्रॅपमध्ये फसवून त्यांच्याकडून भारतीय लष्कराबाबत माहिती उकळल्याचे समोर आले आहे. पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयने मारवाह यांना हनिट्रॅपमध्ये फसवल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे याचे समोर येत असलेले कारण धक्कादायक आहे. सोशल मीडियामुळेच ते हनिट्रॅपमध्ये अडकल्याचे समोर आले आहे. 


अरुण मारवाह हे सोशल मीडियावर आणि विशेषतः फेसबूकवर प्रचंड अॅक्टीव्ह असल्याचे समोर आले आहे. फेसबूकवरील त्यांच्या प्रोफाइलवरून ते समोर येते. अरुण मारवाह फेसबुकच्या माध्यमातूनच दोन महिलांच्या संपर्कात आले होते. त्यानंतर व्हॉट्सअॅपच्या मदतीने तो माहिती शेअर करत होता. हेही स्पष्ट झाले आहे. त्यावरून या प्रकरणामध्ये यासाठी पूर्णपणे सोशल मीडिया मोठ्या प्रमाणात कारणीभूत असल्याचे समोर येत आहे. 

 

पुढे पाहा, फेसबूकवर अरुण मारवाह यांनी शेअर केलेले काही PHOTOS..

बातम्या आणखी आहेत...