आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पीएनबी घोटाळा : ब्रिटेनला पळून गेलाय नीरव मोदी, रिपोर्टचा दावा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ईडीने देशभरात नीरव मोदी आणि मेहूल चौकसी यांच्या ठिकाण्यांवर 251 छापे टाकले आहेत. त्यात सुमारे 7,638 कोटींची प्रॉपर्टी अटॅच करण्यात आली. - Divya Marathi
ईडीने देशभरात नीरव मोदी आणि मेहूल चौकसी यांच्या ठिकाण्यांवर 251 छापे टाकले आहेत. त्यात सुमारे 7,638 कोटींची प्रॉपर्टी अटॅच करण्यात आली.

- फेब्रुवारीमध्ये घोटाळ्याचा खुलासा झाल्यानंतर नीरव मोदी आणि मेहूल चौकसी फरार झाले आहेत 

- दोघांचे पासपोर्ट रद्द झाले आहेत. तसे अजामीनपात्र वॉरंटही जारी करण्यात आले आहेत. 


लंदन - पीएनबी घोटाळ्यातील मुख्य आरोपी नीरव मोदी ब्रिटनला पळून गेला आहे. नीरव मोदीला त्याठिकाणी राजकीय शरणागती हवी आहे. एका मीडिया रिपोर्टमध्ये भारतीय आणि ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दावा करण्यात आला आहे की, नीरव आणि त्याचा मामा मेहूल चौकसी 13 हजार कोटींच्या पीएनबी घोटाळ्याचा मुख्य आरोपी आहे. घोटाळा उघड झाल्यानंतर नीरव मोदी आणि मेहूल चौकसी फरार आहेत. 


लंडनमध्ये आहे नीरव मोदी 
- फायनान्शिअल टाइम्सच्या रिपोर्टच्या हवाल्याने रॉयटर्सने सांगितले की, नीरव मोदी लंडनमध्ये आहे आणि त्याला त्याठिकाणी शरणागती हवी आहे. त्यामुळे तो त्याला राजकीय त्रासाला सामोरे जावे लागल्याचे कारण तो त्यासाठी देत आहे. 
- पण ब्रिटनमधील भारतीय उच्चायुक्तांनी याला दुजोरा दिलेला नाही. रिपोर्ट्सनुसार या प्रकरणात नीरव मोदीकडूनही काहीही माहिती मिळालेली नाही. 
- भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, भारत सरकार स्वतः त्याची वाट पाहत आहेत. देशातील संस्था त्याला भारतात परत आणण्याच्या प्रयत्नात आहेत. 


25 जणांविरोधात आरोपपत्र दाखल 
- सीबीआयने मेमध्ये 25 झणांच्या विरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. त्यात नीरव मोदी, मेहुल चौकसी, पीएनबीच्या माजी प्रमुख उषा अनंतसुब्रमण्यम, पीएनबीचे दोन डायरेक्टर डायरेक्टर आणि नीरवच्या तीन कंपन्यांचा समावेश आहे. 
- दुसरीकडे नीरव आणि चौकसी त्याने काहीही चुकीचे केले नसल्याचे वारंवार म्हणत आहे. 
- भारत सरकारला लंडनमधील विजय माल्याचे प्रत्यार्पणही हवे आहे. गेल्यावर्षी तो लंडनला पळून गेला आहे. त्याच्यावर भारतीय बँकांचे 9 हजार कोटींचे कर्ज आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...