आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • येत्या 48 तासांत पृथ्वीवर धडकणार सौर वादळ, नासानेही दिला दुजोरा, Solar Storm To Hit Earth Within Few Hours Can Damage Power Phone And Tv

पृथ्वीवर धडकणार सौर वादळ, नासानेही दिला दुजोरा, बंद होतील मोबाइल-टीवी, GPS

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली -  पुढच्या 48 तासांत पृथ्वीवर सौर वादळ धडकू शकते. शास्त्रज्ञांच्या मते, सूर्यात एक कोरोनल छिद्र असेल, ज्यामुळे सूर्यामधून मोठ्या प्रमाणावर ऊर्जा निघेल.

या ऊर्जेत कॉस्मिक किरणेही असतील. ही किरणी पृथ्वीवर टेक ब्लॅकआउट करू शकतात. म्हणजेच यामुळे सॅटलाइट आधारित सेवा उदा. मोबाइल सिग्नल, केबल नेटवर्क, जीपीएस नेव्हिगेशन इत्यादी दूरसंचार व्यवस्था ठप्प होईल.

> इंटरनॅशनल बिझनेस टाइम्सच्या रिपोर्टनुसार, अमेरिकी अंतराळ संस्था नासानेही सौर वादळ पृथ्वीपर्यंत पोहोचल्याला दुजोरा दिला आहे. नासाने एक फोटोही जारी केला आहे, ज्यात गॅसचे वादळ पाहिले-समजावून घेतले जाऊ शकते.


> शास्त्रज्ञांच्या मते, वादळामुळे पृथ्वीच्या सोलर डिस्कच्या जवळजवळ अर्ध्या भागाला कापत एक मोठे छिद्र बनेल, ज्यामुळे सूर्याच्या वातावरणातून पृथ्वीकडे प्रचंड उष्णा हवेचे एक वादळ येईल.

> तथापि, नॅशनल ओशन अँड अॅटमॉस्फियर असोसिएशनचे म्हणणे आहे की, हे सौर वादळ जी-1 कॅटेगिरीचे आहे. म्हणजेच हे वादळ तुलनेने हलके असेल, परंतु यामुळे मोठे नुकसान होऊ शकते.

> सौर वादळ सूर्याच्या पृष्ठभागावर आलेल्या क्षणिक बदलांमुळे उत्पन्न होते. ते 5 कॅटेगरींमध्ये जी-1, जी-2, जी-3, जी-4 आणि जी-5 मध्ये विभागले जाते. यातील जी-5 श्रेणीचे वादळ सर्वात जास्त विध्वंसकारी असू शकते.

> शास्त्रज्ञांच्या मते, जी-1 कॅटिगरीमध्ये पॉवर ग्रीडवर सर्वात जास्त परिणाम होतो. स्थलांतर करणाऱ्या पक्ष्यांवर गंभीर परिणाम होतो. या वादळाचा व्यापक परिणाम अमेरिका आणि इंग्लंडमध्ये पडण्याची शक्यता आहे.

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, संबंधित फोटोज व फॅक्ट‌स... 

बातम्या आणखी आहेत...