आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इतिहासात प्रथमच मीडियासमोर येणारे हे आहेत 4 न्यायाधीश, न्यायव्यवस्थेतील अनागोंदीवर ठेवले बोट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्वतंत्र भारताच्या इतिहासात प्रथमच सर्वोच्च न्यायालयाचे 4 वरिष्ठ न्यायाधिशांनी पत्रकार परिषद घेतली आहे. या न्यायाधिशांनी न्यायपालिकेतील  अनागोंदीवर बोट ठेवले आहे. 'न्यायव्यवस्था सुरक्षित नसेल तर लोकशाही सुरक्षित कशी राहिल' असा सवाल या न्यायमूर्तींनी उपस्थित केला आहे. 

 

पत्रकार परिषदेला संबोधित करणाऱ्या 4 ज्येष्ठ न्यायाधिशांमध्ये जस्टिस जस्ती चेलमेश्वर, जस्टिस रंजन गोगोई, जस्टिस मदन लोकूर आणि जस्टिस कुरियन जोसेफ यांचा समावेश होता. जस्टिस चेलमेश्वर यांच्या निवासस्थानी ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या पत्रकार परिषेदत त्यांनी न्यायपालिकेत गेल्या काही महिन्यात सर्वकाही आलबेल नसल्याचे म्हटले आहे.

 

कोण आहेत हे चार न्यायाधीश 


पुढील स्लाइडमध्ये वाचा, चार न्यायाधिशांबद्दल... 

बातम्या आणखी आहेत...