आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यंदा पीएफवर फक्त 8.55% व्याज; ईपीएफओची व्याज कपातीची सिफारश

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली-  यंदा भविष्यनिर्वाह निधीवर (पीएफ) ०.१% कमी व्याज मिळणार आहे. ईपीएफओने २०१७-१८ साठी ८.५५% व्याजाची सिफारश केली. गतवर्षी ८.६५% व्याज होते. वित्त मंत्रालयाने ती मान्य केल्यास सलग दुसऱ्या वर्षी व्याजात कपात होईल. ६ कोटीवर पीएफधारकांना फटका बसेल. पीपीएफ आणि जीपीएफवर सध्या ७.६% व्याज मिळते. ईपीएफओच्या बैठकीनंतर कामगारमंत्री संतोष गंगवार म्हणाले, २०१६-१७ मध्ये ८.६५% व्याज दिल्यानंतर ६९५ कोटी रुपये उरले. यंदा ८.५५% व्याजानंतर ५८६ कोटी उरतील. 

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, १० लाखांवर एक हजाराचे नुकसान... 

बातम्या आणखी आहेत...