आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल्लीमध्ये वादळी वाऱ्याने झाडे पडली, आज हरियाणा-राजस्थान-यूपीमध्ये वादळासह पावसाची शक्यता

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुधवारी पहाटे आलेल्या वादळी वाऱ्याने दिल्लीतील लोधी कॉलनी भागात झाड एका कारवर पडले. (फाइल) - Divya Marathi
बुधवारी पहाटे आलेल्या वादळी वाऱ्याने दिल्लीतील लोधी कॉलनी भागात झाड एका कारवर पडले. (फाइल)
नवी दिल्ली - दिल्लीत बुधवारी सकाळी हलक्या सरी कोसळल्या आणि धुळीचे वादळही आले. यामुळे काही झाडे उन्मळून पडली आहे. हवामान खात्याने इशारा दिला आहे की आज पश्चिम उत्र प्रदेश, राजस्थान, हरियाणासह 6 जिल्ह्यांमध्ये हलक्या सरींसह वादळाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जींद, रोहतक, पानीपत, अलवर, बागपत, मेरठ आणि अलीगड येथे वादळीवाऱ्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याआधी आलेल्या वादळी वाऱ्यामुळे सहा राज्यांमध्ये 70 जणांचा मृत्यू झाला होता. सर्वाधिक मृत्यू उत्तर प्रदेशात झाले होते. 

बातम्या आणखी आहेत...