आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Union Minister Ravi Shankar Prasad On Northeast Elections, Congress And Corruption

त्या 7 कंपन्यांना का फायदा पोहचवला? रवीशंकर प्रसाद यांचा चिदंबरम यांना सवाल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- कायदा मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी सोमवारी काँग्रेसवर बॅंकांचे आर्थिक स्वरुपात नुकसान केल्याचा आरोप लावला. त्यांनी माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्यावर 2014 मध्ये 7 कंपन्यांना फायदा मिळवून दिल्याचा आरोपही लावला.

 

 

रवीशंकर प्रसाद म्हणाले की, कोणाच्या सांगण्यावरुन चिदंबरम यांनी 7 कंपन्यांना 80-20 स्कीमचा फायदा पोहचवला. यातील एक कंपनी गीतांजली जेम्स असल्याचे त्यांनी सांगितले. या कंपनीचे मालक मेहुल चौक्सी हे पीएनबी घोटाळ्यातील मुख्य आरोपी आहेत. 

 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

बातम्या आणखी आहेत...