आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जन आक्रोश रॅलीमध्ये असे बरसले राहुल गांधी, हे आहेत भाषणातील 10 मुद्दे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

काँग्रेसच्या वतीने नवी दिल्लीतील रामलीला मैदानावर सरकारच्या विरोधात जन आक्रोश रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. रविवारी झालेल्या या सभेमध्ये मोठ्या संख्येने लोकांची उपस्थिती होती. राहुल गांधींनी यावेळी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. नेमके काय म्हणाले राहुल गांधी पाहुयात या व्हिडिओतून ठळक 10 मुद्दे.

बातम्या आणखी आहेत...