आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली - रेल्वे लवकरच क्लॉक रुम आणि लॉकर सुविधेवरील चार्जेसमध्ये वाढ करणार आहे, त्यामुळे तुमच्या खिशाला झळ बसण्याची शक्यता आहे. रेल्वे ही संपूर्ण यंत्रणा आधुनिक करणार आहे. यानंतर बिडिंग सिस्टिम लागू होणार असून इन्व्हेंटरी देखील कॉम्प्यूटराइज्ड होणार आहे. त्यासोबतच वार्षिक दरवाढ सुरु होईल.
आता किती आहे चार्च
- रेल्वे लॉकर सुविधेसाठी जर तुम्ही घेत असाल तर सध्या 24 तासांसाठी याचा खर्च 20 रुपये आहे. त्यानंतरच्या प्रत्येक 24 तासांसाठी हा चार्ज 30 या हिशेबाने वाढत जातो. याआधी यासाठी 15 रुपये शुल्क आकारले जात होते.
- याच पद्धतीने क्लॉक रुमसाठी प्रत्येक 24 तासांसाठी 20 वसूल केले जातात. याआधी हा चार्ज 10 रुपये होता.
- क्लॉक रुम आणि लॉकरच्या शुल्कामध्ये शेवटचा बदल फेब्रुवारी 2013 मध्ये करण्यात आला होता.
- आता यामध्ये नवी पॉलिसी येणार असून त्यानुसार, डीआरएम यांना दर निश्चित करण्याचा अधिकार असणार आहे.
डीआरएम निश्चित करणार दर, वाचा पुढील स्लाइडवर...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.