आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विराट आणि अनुष्काचे झाले लग्न, आला Funny Tweets चा महापूर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली आणि बॉलीवूड अॅक्ट्रेस अनुष्का शर्मा यांनी सोमवारी इटलीच्या टस्कनी शहरात लग्न केले. वेडिंग सेरेमनीचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर आल्यानंतर या चर्चित जोडप्याला लग्नाच्या शुभेच्छा मिळणे सुरू झाले. दुसरीकडे, ट्विटरवर अनेक फनी ट्विट्सच्या माध्यमातून विनोदाचे मिश्कील वातावरण पसरले होते. 7 डिसेंबरला अनुष्का-विराट सहकुटुंब इटलीला रवाना झाले होते. विराटने श्रीलंकेविरुद्ध वनडे सिरीजपासून ब्रेक घेतला होता, तेव्हा तो लग्न करणार असल्याच्या चर्चेला उधाण आले होते. वेडिंग रिसेप्शन दिल्ली आणि मुंबईत होईल.


पुढच्या स्लाइड्सवर पाहा, Funny Tweets...

बातम्या आणखी आहेत...