आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PF वर मिळेल 8.55 % व्याज, पाच वर्षातील सर्वात कमी दर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - केंद्र सरकारने आर्थिक वर्ष २०१७-१८ साठी भविष्य निर्वाह निधीवर (पीएफ) ८.५५% व्याजदर निश्चित केला मागील पाच वर्षातील हा दर सर्वात कमी आहे. देशातील १२० पीएफ कार्यालयातील पाच कोटी पीएफधारक अाहेत.  याआधी २०१६-१७ मध्ये ८.६५%, २०१५-१६ मध्ये ८.८% आणि २०१४-१५ व २०१३-१४ मध्ये ८.७५%   व्याज मिळाले होते.   


दरम्यान, देशात सप्टेंबर २०१७ ते मार्च २०१८ या सात महिन्यांत एकुण ३९.३६ लाख राेजगार निर्मिती झाली. त्यात महाराष्ट्राने ८ लाख १७ हजार ३०२ राेजगार देऊन प्रथम क्रमांक पटकावला अाहे. ईपीएफअाेच्या हवाल्याने मुख्यमंत्री कार्यालयाने ही माहिती दिली.

 

 

बातम्या आणखी आहेत...