आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Video Viral Of RSS Mohan Bhagwat मोहन भागवतांचे स्वयंसेवकांना लाठीचे देत आहे प्रशिक्षण

RSS प्रमुख मोहन भागवतांचा VIDEO व्हायरल, स्वयंसेवकांना लाठीचे देत आहे प्रशिक्षण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मोहन भागवत स्वयंसेवकांना प्रशिक्षण देतानाचा व्हिडिओ समोर आला. - Divya Marathi
मोहन भागवत स्वयंसेवकांना प्रशिक्षण देतानाचा व्हिडिओ समोर आला.

माजी राष्ट्रपती आणि चार दशकाहून अधिक काळापासून काँग्रेसी विचारसरणीचे प्रणव मुखर्जी गुरुवारी राष्ट्रीय स्वयंसवेक संघाच्या कार्यक्रमात सहभागी होत आहेत. यावेळी सरसंघचालक मोहन भागवत देखील उपस्थित राहाणार आहेत. 


संघाच्या तृतीय प्रशिक्षण वर्गाच्या दीक्षांत सोहळ्यात प्रणवदा उपस्थित राहाणार आहेत. त्याआधी भागवत स्वयंसेवकांना लाठी चालवण्याचे प्रशिक्षण देत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. 

 

पुढील स्लाइडमध्ये पाहा, भागवतांचा काठी चालवण्याचे प्रशिक्षण देण्याचा व्हिडिओ... 

बातम्या आणखी आहेत...