आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

TDP च्या नाराजीवर चर्चेतुन मार्ग काढण्याचे भाजपचे आश्वासन, आंध्र प्रदेशचे हितही जपणार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राम माधव यांनी सांगितले की ते टीडीपीसोबत चर्चा करण्यात तयार आहेत. (संग्रहित फोटो) - Divya Marathi
राम माधव यांनी सांगितले की ते टीडीपीसोबत चर्चा करण्यात तयार आहेत. (संग्रहित फोटो)

नवी दिल्ली- अर्थसंकल्पाबाबत तेलगु देसम नाराज असल्याची बाब शनिवारी भाजपने मान्य केली. भाजपचे सरचिटणीस राम माधव यांनी सांगितले की, ते सर्व मुद्यांवर तेलगु देसमसोबत चर्चा करण्यास तयार आहेत.

 

 

आम्ही आंध्र प्रदेशाच्या हितांचे रक्षण करु असे ते म्हणाले. अर्थसंकल्पात आंध्र प्रदेशासाठी कोणतीच मोठी घोषणा करण्यात आल्याने तेलगु देसम नाराज असून ते एनडीएतून बाहेर पडण्याच्या विचारात आङेत. याबाबत आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी शुक्रवारी कॅबिनेटची बैठकीही बोलवली होती. 

 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

 

 

बातम्या आणखी आहेत...