आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कंडोम ब्रँडने दिल्या विराट-अनुष्काला शुभेच्छा, ट्विटरवर अशी उडाली खिल्ली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - विराट कोहली आणि अनुष्का शर्माने सोमवारी इटलीच्या टस्कनी शहरात लग्न केले. वेडिंग सेरेमनीचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर आल्यानंतर या चर्चित जोडप्याला लग्नाच्या शुभेच्छा मिळणे सुरू झाले. यादरम्यान कंडोम ब्रँड ड्युरेक्सकडूनही विराट आणि अनुष्काला शुभेच्छा मिळाल्या. ट्विटरवर पोस्ट केलेल्या शुभेच्छा संदेशात लिहिले होते की, शुभेच्छा अनुष्का आणि विराट, आता दोघांत कुणालाही येऊ देऊ नका, अपवाद ड्युरेक्सचा! या शुभेच्छा संदेशाला वेगळ्याच अंदाजात घेऊन युजर्सनी खिल्ली उडवणे सुरू केले. 

- तत्पूर्वी, 7 डिसेंबरला अनुष्का-विराट कुटुंबासह इटलीला रवाना झाले होते. विराटने श्रीलंकेविरुद्ध वनडे सिरीजमधून ब्रेक घेतला होता, तेव्हाच तो लग्न करणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. दोघांनी आता दोन वेडिंग रिसेप्शन दिल्ली आणि मुंबईत ठेवले आहे. 

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, संबंधित फनी ट्विट्स

बातम्या आणखी आहेत...