आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल्लीतील बवानामध्ये फटाके कारखान्याला आग,17 जणांचा होरपळून मृत्यू; 3 जखमी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- दिल्लीतील बवाना औद्योगिक वसाहतीत शनिवारी एका फटाके कारखान्याला लागलेल्या भीषण आगीत १७ लोकांचा मृत्यू झाला. ितघे जखमी आहेत. सेक्टर-५मध्ये फटाके कारखान्याच्या दोन मजली गोदामाला दुपारी साडेतीन वाजता आग लागली. आग विझवण्यासाठी ४० हून अधिक अग्निशामक बंब लावण्यात आले होते. आग लागताच काही लोकांनी तिसऱ्या मजल्यावरून उड्या मारल्याने बहुतेकांचा मृत्यू झाला. रात्रीपर्यंत १७ मृतदेह काढण्यात आले होते.

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, अन्‍य फोटो...

बातम्या आणखी आहेत...