आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Educational Qualifications Of Chief Ministers Including Devendra Fadnavis And Vijay Rupani

इतके शिकले देशभरातील मुख्यमंत्री; कुणी IIT, तर कुणी फक्त 10 वी पास...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स आणि इलेक्शन वॉच या संस्थेने देशभरातील मुख्यमंत्र्यांची संपत्ती जाहीर केली आहे. महाराष्ट्रासह विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या संपत्तीची चर्चा सुरू असतानाच त्यांच्या शिक्षणाबद्दल अनेकांना कुतूहल आहे. त्या निमित्त आम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्वच मुख्यमंत्र्यांच्या शैक्षणिक आर्हतेची माहिती घेऊन आलो आहे. 

 

वकील आहेत रुपाणी...
- रुपाणी यांनी 1977 मध्ये धर्मेंद्रसिंहजी कॉलेजमधून बीएची डिग्री घेतली. 
- सौराष्ट्र युनिव्हर्सिटीच्या या महाविद्यालयातच त्यांनी 1980 मध्ये एलएलबीची डिग्री पूर्ण केली. 
- लॉ ग्रॅजुएट असतानाही त्यांनी वकिलीची प्रॅक्टिस केली नाही.

 

मुलगी B.Com, जावई CA
- विजय रुपाणी यांची मुलगी राधिका रुपाणी मिश्राने अहमदाबादच्या एचएल कॉलेज ऑफ कॉमर्समधून बीकॉम केले आहे. 
- राधिकाचे पती निमित मिश्रा सुद्धा कॉमर्स ग्रॅजुएट आहेत. पद्वी मिळाल्यानंतर ते CA बनले आणि आता दोघे लंडनमध्ये स्थायिक झाले आहेत. 
- रुपाणी यांचा मुलगा ऋषभ याने निरमा युनिव्हर्सिटीतून मेकॅनिकल एंजिनिअरिंग केली आहे.

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची शैक्षणिक आर्हता...

बातम्या आणखी आहेत...