आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Army Day: जाणून घ्या, जिवाची बाजी लावणाऱ्या भारतीय कमांडोजबद्दल, 10 हजारांतून बनतो एक कमांडो

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - 15 जानेवारी हा दिवस भारतात आर्मी डे म्हणून साजरा केला जातो. भारताचे लेफ्टनंट जनरल (नंतर फील्ड मार्शल) के. एम. करिअप्पा भारतीय थल सेनेचे शीर्ष कमांडर पदभार स्वीकारण्याच्या स्मृतीनिमित्त हा दिवस साजरा केला जाता. त्यांनी 15 जानेवारी 1949 रोजी ब्रिटिश राजवटीचे अखेरचे कमांडर इन चीफ जनरल रॉय बुचर यांच्याकडून हा पदभार स्वीकारला होता. हा दिवस सैन्य पथसंचलन, सैन्याची साहसी प्रात्यक्षिके तसेच इतर आधिकारिक कार्यक्रमांसह सर्व प्रमुख सैन्य मुख्यालयांत साजरा केला जातो.   

-यानिमित्ताने DivyaMarathi.com तुम्हाला भारतीय लष्कराची ताकद ठरलेल्या कमांडो फोर्सेसबाबत सांगत आहे.  

- एक कमांडो 10 हजारांतून एखादा तयार होत असतो. देशासाठी यांच्या बलिदानाचे मोल करता येऊ शकत नाही. एवढी खडतर ट्रेनिंग असते की, अर्धे या कठीण ट्रेनिंगमुळे माघार घेत असतात. भारतीय लष्कराच्या विविध मोहिमांमध्ये यांचा सिंहाचा वाटा असतो. कामगिरी पार पडणारच याची खात्री असते.
 

पुढच्या स्लाइड्सवर वाचा, या शूरांबाबत... कशा आहे भारताच्या 8 कमांडो फोर्सेस?

बातम्या आणखी आहेत...