आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंतप्रधानांच्या पत्नी जसोदाबेन भीषण कार अपघातात जखमी; चुलत भावाचा मृत्यू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चित्तोडगड - राजस्थानच्या चित्तोडगड-कोटा महामार्गावर बुधवारी कार अपघातात पंतप्रधानांच्या पत्नी जसोदाबेन जखमी झाल्या. तर, जसोदाबेन यांचे एक चुलत बंधू बसंतभाई मोदी (६७) यांचा मृत्यू झाला. एका विवाह समारंभासाठी जसोदाबेन कोटा येथे आल्या होत्या. पारसोली भागात कारच्या पुढे असलेल्या एका ट्रकने अचानक ब्रेक लावल्याने हा अपघात झाला. कारमध्ये एकूण सहा लोक होते. जसोदाबेन यांच्यासह पाच जण जखमी आहेत.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... अपघाताचे फोटो..

 

बातम्या आणखी आहेत...