आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कलबुर्गी हत्याकांडप्रकरणी न्यायालयाने एनआयए, सीबीआयकडून मागितले उत्तर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- कलबुर्गी हत्याकांडाचा तपास विशेष तपास पथकाकडून (एसअायटी) करण्याच्या मागणीवर सर्वाेच्च न्यायालयाने बुधवारी सीबीअाय व एनअायएकडून उत्तर मागितले. साेबतच याप्रकरणी कर्नाटक, महाराष्ट्र व गाेवा या तिन्ही राज्य सरकारांकडूनही ६ अाठवड्यांत उत्तर मागितले अाहे.  कलबुर्गी यांची पत्नी उमादेवी यांनी याचिका दाखल करून एम.एम.कलबुर्गी, गाेविंद पानसरे व नरेंद्र दाभाेलकर यांच्या हत्याकांडाचा संयुक्त तपास करण्याची मागणी केली हाेती. 

 

बातम्या आणखी आहेत...