आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिंगापूरच्या पासपोर्टवर नीरव मोदी लंडनमध्ये; ईडीच्या सूत्रांचा दावा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली -  पंजाब नॅशनल बँकेला (पीएनबी) १३,००० कोटी रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी मुख्य आरोपी नीरव मोदी सध्या सिंगापूरच्या पासपोर्टवर लंडनमध्ये राहत आहे. तर त्याचा भाऊ निशाल मोदी बेल्जियमच्या पासपोर्टवर अँटवर्पमध्ये राहत आहे. 


नीरवची बहीण पूर्वी मेहता हिच्याकडेही बेल्जियमचा पासपोर्ट असून ती सध्या हाँगकाँगमध्ये आहे. पूर्वी हिचे पती मयंक मेहता (रोजी ब्ल्यू डायमंड) यांच्याकडे ब्रिटिश पासपोर्ट आहे. त्याचा हाँगकाँग आणि न्यूयॉर्कदरम्यान नेहमीच प्रवास सुरू असतो, असा दावा शनिवारी ईडीच्या सूत्रांनी केला. 

बातम्या आणखी आहेत...