आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Nirav Modis Seized Cars Collection And Their Prices नीरव मोदीचे आलिशान कार कलेक्शन

कर्जबुडव्या नीरव मोदीच्या जप्त केल्या आलिशान कार, किमती ऐकून व्हाल चकित

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली-  पंजाब नॅशनल बँकेत (पीएनबी) 11,300 कोटी रुपयांचा घोटाळ्यातील आरोपी अब्जाधीश हिरे व्यापारी नीरव मोदीवर तपास संस्थेने कारवाई केली आहे. गुरुवारी अंमलबजावणी संचालनालय (ईडी) ने नीरव आणि त्यांच्या कंपन्यांच्या 9 महागड्या आलिशान कार जप्त केल्या. 

 

पुढच्या स्लाइडवर जाणून घ्या, किती आहे या कारच्या किमती...

बातम्या आणखी आहेत...