आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काश्मीरमध्ये एक फूट बर्फ, रोहतांग खाेऱ्यात 4 फूट बर्फाचा थर;श्रीनगर-सिमल्यापर्यंत मार्ग ठप्प

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीनगर/ सिमला-  काश्मीर व हिमाचल प्रदेशात बर्फवृष्टी सुरू आहे. काश्मीरमध्ये दोन महिन्यांनंतर तर हिमाचल प्रदेशात २२ दिवसांनंतर बर्फवृष्टीमुळे दिलासा मिळाला. दोन्ही राज्यांत २०० हून अधिक रस्ते ठप्प झाले आहेत. हिमाचलमध्ये १८० रस्ते बंद झाले आहेत. श्रीनगरमध्ये सोमवारपासून मंगळवार दरम्यान ३० सेंटिमीटर बर्फवृष्टी झाली. 

 

पुढील स्‍लाइड वर पाहा, सिमल्यात १४ ,गुलमर्गमध्ये ४० सेंटिमीटर बर्फवृष्टी आणि बंद झालेला रस्‍ता...

बातम्या आणखी आहेत...