आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रिया वरियारने इन्स्टाग्रामचा मालक झुकेरबर्गला 13 दिवसांत टाकले मागे;45 लाख फॉलोअर्स

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली-  इंटरनेट जगतात खळबळ उडवून देणारी मल्याळी अभिनेत्री प्रिया प्रकाशने इन्स्टाग्रामचा मालक मार्क झुकेरबर्गला मागे टाकले आहे. येथे प्रियाचे ४५ लाखांहून अधिक फॉलोअर्स झाले आहेत. तर मार्कचे ४० लाख फाॅलोअर्स आहेत. झुकेरबर्ग ७ वर्षांपासून इन्स्टाग्रामवर आहे तर प्रियाला फक्त दीड वर्षे झाली आहेत. विशेष म्हणजे, प्रियाने त्याला अवघ्या १२ दिवसांत मागे टाकले आहे. यापूर्वी तिला फक्त ५ लाख फॉलोअर्स होते.

 

कमल हासनच्या पक्षाचे ५ तासांत २० हजार फॉलोअर्स

अभिनेता कमल हासन याने बुधवारी नव्या राजकीय पक्षाच्या स्थापनेची घोषणा केली. त्याच्या पक्षाचे नाव मक्कल निधी मय्यम असे आहे. याचाच अर्थ जनतेचे न्यायालय. या पक्षाच्या अधिकृत टि्वटर हँडलवर ५ तासात २० हजार फॉलोअर्स झाले.

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, इन्स्टाग्रामवर दोघांची धूम आणि विराट व मलालाचे फॉलोअर्स... 

बातम्या आणखी आहेत...