आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुप्रीम कोर्टात खटले वाटप करण्यासाठी विशेष प्रणाली; प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- सर्वोच्च न्यायालयात सुनावणीसाठी आलेल्या खटल्यांच्या वाटपासाठी नवीन प्रणाली लवकरच लागू होऊ शकते. या प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी विविध पक्षांकडून प्राप्त झालेल्या सूचनांचा सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी अभ्यास केला आहे. 


सूत्रांनुसार, सरन्यायाधीशांचा निर्णय लवकरच सुप्रीम कोर्टाच्या साइटवर अपलोड केला जाईल. कुठल्या खटल्याची सुनावणी कोणत्या न्यायपीठासमोर होणार हा स्पष्ट उल्लेख यात असेल. सीबीआयचे न्यायाधीश बी.एच. लोया यांच्या मृत्यू प्रकरणाच्या याचिकांवरून वाद झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...