आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

...तर 467 रुपये येतील प्रत्येक गरिबाच्या वाट्याला;नोटबंदी नंतर अर्थव्यवस्थेची स्थिती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - नोव्हेंबर २०१६ च्या नोटबंदीनंतर झालेल्या कारवाईत १८,५२९ कोटींचा काळा पैसा सापडला. विदेशी बँकांमध्ये जमा काळा पैसा परत आणल्यास प्रत्येक गरिबाला १५-२० लाख मिळतील, असा दावा मोदी यांनी केला होता.  नोटबंदीनंतर जितका काळा पैसा अाला, त्या पैशाला गरिबांमध्ये वाटल्यास प्रत्येक गरिबाच्या वाट्याला सुमारे ४६७ रुपये येतील. 

 

> जागतिक बँकेच्या २०१३ च्या अहवालानुसार 30%  गरीब भारतात आहे. 

 

- हवाई वाहतूक: २०२५ मध्ये चीन-अमेरिकेनंतर भारत सर्वात मोठा बाजार असेल. सध्या भारत चौथ्या क्रमांकावर आहे. 

 

> 11.7 कोटी विमान प्रवासी २०१७ मध्ये, ६ वर्षात दुप्पट, २०११ मध्ये होते ५.९८ कोटी प्रवासी.  

> 100 उड्डाण प्रत्येक तासात,  २०११ मध्ये ६७ उड्डाणे होती, ६ वर्षात ४९% वाढ झाली.   

> 86.1% क्षमतेसह केले उड्डाण, त्यांच्या क्षमतेत ६८% वाढ.  

> 500 विमान आहेत सध्या सेवेत, २०२५ पर्यंत नव्या ८०० विमानांची होईल खरेदी.   

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, डिजिटल अर्थव्यवस्थेची सध्याची स्थिती...   

बातम्या आणखी आहेत...