आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

याची भारी किंमत चुकवावी लागेल पाकिस्तानला, भारत खरेदी करत आहे 5 शस्त्रे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शहीद झालेले कॅप्‍टन कपि‍ल कुंडू, रायफल मॅन शुभम सिंह, रायफल मॅन रामअवतार आणि हवालदार रोशन लाल. - Divya Marathi
शहीद झालेले कॅप्‍टन कपि‍ल कुंडू, रायफल मॅन शुभम सिंह, रायफल मॅन रामअवतार आणि हवालदार रोशन लाल.

नवी दिल्ली- पाकिस्तानी सैनिकांच्या गोळीबारात एका कॅप्टन सहित 4 सैनिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. पाकिस्तानचे इरादे पाहता भारताने आपल्या मारक आणि बचाव क्षमतेत वाढ करण्याची तयारी सुरु केली आहे. या अर्थसंकल्पात संरक्षण विभागासाठी 2.95 लाख कोटींची तरुतुद करण्यात आली आहे. ती गतवर्षीपेक्षा 7.81 टक्के जास्त आहे. वर्ष 2017-18 च्या अर्थसंकल्पात 2.74 लाख कोटी देण्यात आले होते. भारतीय लष्करात 5 अशी शस्त्रे सामील करण्यात येणार आहेत ज्यामुळे पाकिस्तानला भारताचा मुकाबला करणे जिकरीचे जाणार आहे.

 

 

पुढील स्लाईडवर जाणून घेऊ यात या शस्त्रांविषयी...

बातम्या आणखी आहेत...