आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तेरा अंकी सिमकार्ड््सचा वापर फक्त ‘एम2एम’मध्ये

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- लवकरच १३ अंकी क्रमांकांचे सिमकार्ड येत आहेत. मात्र, याचा वापर स्मार्ट होम व स्मार्ट कारसारख्या तंत्रज्ञानात मशीन-टू-मशीन (एम२एम) संपर्कासाठीच होईल. मोबाइलमध्ये वापरले जाणारे सिम १० अंकी असतील. एम२एम तंत्रात इंटरनेटच्या माध्यमातून देखरेख करणारे कॅमेरे, चाईल्ड ट्रॅकिंग उपकरणे, स्मार्ट इलेक्ट्रिक मोटार अशी उपकरणे कंट्रोल करता येतील. 
बातम्या आणखी आहेत...