आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नीरव मोदीविरुद्ध 12 हजार पानांचे आरोपपत्र दाखल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - पीएनबी घोटाळ्यातील आरोपी नीरव मोदी आणि त्याच्या सहकाऱ्यांविरुद्ध अंमलबजावणी संचालनालयाने गुरुवारी आरोपपत्र दाखल केले. १२ हजार पानांच्या आरोपपत्रात नीरव, त्याच्या नातेवाइकांसह २४ जण आणि फर्मला आरोपी बनवण्यात आले. सर्वांनी मिळून खोट्या कंपन्यांच्या माध्यमातून ६,४९८ कोटींपेक्षा अधिक मनी लाँडरिंग केल्याचा आरोप आहे.

 

५ कोटी डॉलर तर   बेल्जियममधील अँटवर्पमधील नीरवचे वडील दीपक मोदी यांना पाठवण्यात आले होते.अाराेपींमध्ये नीरवचे वडील, भाऊ िनशाल माेदी, बहीण पूर्वी माेदी, भाऊजी मयंक मेहता, डिझायनर ज्वेलर्स फर्म, साेलर एक्स्पाेर्ट‌्स, स्टेलर डायमंड‌्स अाणि डायमंड‌्स अार यूएस यांच्या नावाचा समावेश अाहे. ईडीच्यानुुसार ६२९.२१ दशलक्ष डाॅलरची रक्कम नीरव माेदींशी संबंधित वििवध कंपन्या, नातेवाइकांकडे वळवण्यात अाली.

बातम्या आणखी आहेत...