आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशात पावसाचा जोर, पूर्व, ईशान्य भारतात ३० टक्के जास्त पाऊस

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- देशभरात मान्सूनने पुन्हा एकदा जोर पकडला आहे. त्यामुळे प्रत्यक्ष आणि सरासरी पावसातील फरक केवळ पाच टक्क्यांवर आला आहे. दुसरीकडे देशातील पूर्व आणि ईशान्येकडील भागात ३० टक्के जास्त पाऊस झाला आहे. 


देशातील दक्षिण आणि मध्य भागात चांगला पाऊस झाला आहे. याठिकाणी आतापर्यंत पडणाऱ्या पावसाच्या तुलनेत १७ व ७ टक्के अधिक पाऊस झाला. पुढील ४८ तासात गोवा, कोकण, गुजरात आणि छत्तीसगडच्या अनेक भागात मूसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तविली अाहे. 

बातम्या आणखी आहेत...