आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दाेषी लाेकप्रतिनिधींचा लागणार निकाल; 1 मार्चपासून विशेष न्‍यायालयात सुनावणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- खासदार व आमदारांविरुद्ध प्रलंिबत खटल्यांचा लवकर निपटाऱ्यासाठी १२ विशेष कोर्ट स्थापण्याचा केंद्राचा प्रस्ताव गुरुवारी सुप्रीम कोर्टाने मंजूर केला. या कोर्टांसमोर १ मार्चपासून सुनावणी सुरू करण्याचे आदेशही दिले. अशी आणखी न्यायालये स्थापन करून लोकप्रतिनिधींविरुद्धचे खटले वेगाने निकाली काढले जातील, असे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. देशात एकूण किती खासदार व आमदारांविरुद्ध असे खटले आहेत याची माहिती देण्यासाठी कोर्टाने २ महिन्यांची मुदत दिली आहे.

 

> २ काेर्ट खासदार, तर १० कोर्ट आमदारांची प्रकरणे हाताळतील.

> देशात एकूण १५८१ खासदार आणि आमदारांविरुद्ध (२०१४ नुसार) प्रकरणे प्रलंबित.

बातम्या आणखी आहेत...