आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Family Care Is Not The Benefit Of Modil Care Schem If The Baby Is Born In Private

खासगीत बाळंतपण केल्यास माेदी केअर विम्याचा लाभ नाही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - गरोदर महिलांनी शासकीय रुग्णालयात साधे किंवा सिझेरियन बाळंतपण केले तरच त्यांना  राष्ट्रीय आरोग्य संरक्षण मिशन योजनेचा (माेदी केअर) लाभ मिळेल. खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्यांना हा लाभ मिळणार नाही.  फक्त आपत्कालीन स्थितीतच खासगी रुग्णालयात बाळंतपण झाल्यास विमा लाभाचा लाभ मिळण्याची तरतूद अाहे.

 

सिझेरियनसाठी विमा कंपनी   शासकीय रुग्णालयाला ९ हजार रुपये देईल. या योजनेअंतर्गत सरकारी रुग्णालयातच उपचार होऊ शकतील अशा २७ प्रकारचे आजार निश्चित केले आहेत. 

बातम्या आणखी आहेत...