आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजपासून सीबीएसई 10वी, 12वीची परीक्षा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - सीबीएसई अभ्यासक्रमाच्या इयत्ता दहावी तसेच इयत्ता बारावीची परीक्षा सोमवारपासून सुरू होत असून यंदा देशभरातील सुमारे २८ लाख विद्यार्थी ही परीक्षा देत आहेत.  दहावीची परीक्षा देशातील ४,४५३ तर परदेशातील ७८ केंद्रांवर होईल. तर बारावी परीक्षा ४,१३८ व परदेशातील ७१ केंद्रांवर होणार आहे. यासाठी मंडळाने आवश्यक त्या उपाययोजना केल्या आहेत.
बातम्या आणखी आहेत...