आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाचा, 4 न्यायाधीशांनी सरन्यायाधीशांना लिहिलेल्या पत्रातील ठळक मुद्दे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - सर्वोच्च न्यायालयाच्या चार न्यायधीशांनी शुक्रवारी एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी न्यायप्रक्रियेतील प्रशासनावर नाराजी व्यक्त केली. गेल्या काही दिवसांत प्रशासनाचे कामकाज योग्य पद्धतीने होत नसल्याचे ते म्हणाले. तसेच काही महिन्यांपूर्वी सर न्यायाधीशांना एक पत्र लिहिले होते. पण त्या पत्राचाही फार काही फायदा झाला नाही असे, या न्यायाधीशांनी म्हटले. 

 

जे चेलमेश्वर, रंजन गोगोई, माधव बी लोकूर आणि कुरीयन जोसेफ या चार न्यायाधीशांनी सरन्यायाधीशांना हे पत्र लिहिले होते. पत्रकार परिषदेनंतर सरन्यायाधीशांना लिहिलेले हे पत्र चार न्यायधीशांनी सर्वजनिक केले. त्या पत्रात त्यांनी काय म्हटले होते, त्यातील काही ठळक मुद्दे आपण जाणून घेणार आहोत. 

 

(टीप - सरन्यायाधीशांना लिहिलेल्या पत्राचे भाषांतर याठिकाणी देत आहोत, काही न्यायालयीन शब्दांऐवजी पर्यायी शब्द भाषांतर करताना वापरले आहेत. पत्रातील ठळक मुद्द्यांचा सारांश येथे देत आहोत.)

 

पुढील स्लाइड्सवर वाचा, या चार न्यायाधीशांनी सरन्यायाधीशांना लिहिलेल्या पत्रातील ठळक मजकूर..

बातम्या आणखी आहेत...