आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

10 वर्षे जुन्या या प्रकरणी प्रवीण तोगडियांना होणार होती अटक, वाचा काय होते प्रकरण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - विश्व हिंदु परिषदेचे प्रमुख प्रवीण तोगडिया यांनी अहमदाबादेत घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर एकच गदारोळ निर्माण झाला आहे. जुन्या प्रकरणांमध्ये आपल्याला अडकवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप तोगडिया यांनी केला. 


तोगडिया सोमवारी अचानक बेपत्ता झाले होते. त्याबाबत बोलताना तोगडियांनी सांगितले की, राजस्थानचे पोलिस त्यांना अटक करण्यात आले होते. पण त्यांचे एन्काऊंटर केले जाणार असल्याचे समजल्याने तोगडिया कार्यालयातून निघून गेले. त्यानंतर त्यांना श्वासोच्छ्वासा त्रास झाला आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. राजस्थानातील पोलिस त्यांना ज्या प्रकरणामध्ये अटक करण्यासाठी आजामीनपात्र वॉरंट घेऊन आले होते. ते नेमके प्रकरण काय होते हे आपण जाणून घेणार आहोत. 


पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, कोणते आहे 10 वर्षे जुने राजस्थानातील प्रकरण..

बातम्या आणखी आहेत...