आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुगलवर आधार कार्ड लीक, 'मेरा आधार, मेरी पहचान' कीवर्डने सर्च केल्यानंतर थेट कार्ड ओपन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- गुगल सर्चवर लोकांची आधार कार्ड लीक होत आहेत. ‘मेरा आधार, मेरी पहचान’ या  कीवर्डने पीडीएफ फाइल सर्च केल्यानंतर थेट कार्ड ओपन होत आहेत. तथापि, यूआयडीएआयनुसार हे प्रकरण आधारच्या डेटाच्या सुरक्षेशी निगडित नाही. 


आधारचा डाटाबेस पूर्णपणे सुरक्षित आहे. गुगलवर दिसणाऱ्या कोणत्याही  कार्डपैकी कोणतेही कार्ड या डाटाबेसमधून घेण्यात आलेले नाही. एखाद्या सेवेसाठी आधारची माहिती शेअर करताना लोकांनी सावधगिरी बाळगावी, असे आवाहन यूआयडीएआयकडून करण्यात अाले अाहे. 

बातम्या आणखी आहेत...