आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

​ज्येष्ठ साहित्यिक रत्नाकर मतकरी, नवनाथ गाेरे यांना साहित्य अकादमी जाहीर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- ज्येष्ठ साहित्यिक रत्नाकर मतकरी व नवनाथ गाेरे यांना यंदाचे साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाले. देशातील एकूण ४२ साहित्यिकांना हे पुरस्कार जाहीर झाले. त्यात २१ जणांची बाल साहित्य, तर २१ जणांची युवा पुरस्कारासाठी निवड झाली. मराठी बाल साहित्यासाठीचा पुरस्कार रत्नाकर मतकरी यांना, तर नवनाथ गोरे यांच्या 'फेसाटी' या कादंबरीस युवा पुरस्कार मिळाला. 

बातम्या आणखी आहेत...