आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Mukesh Ambani's Daughter Isha Piramal Family's Daughter; Will Be Married In December

मुकेश अंबानींची कन्या ईशा पिरामल कुटुंबाची सून; डिसेंबरमध्ये होणार विवाहबद्ध

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले मुकेश अंबानी यांची कन्या ईशा अंबानी ही पिरामल कुटुंबाची सून होईल. सूत्रांनुसार, ईशा डिसेंबरमध्ये अजय पिरामल यांचे पुत्र आनंदशी विवाहबद्ध होत आहे. दोघे जुने मित्र आहेत. महाबळेश्वरमधील एका मंदिरात आनंदने ईशास विवाहाचा प्रस्ताव दिला होता.

 

दोघांनी आपले आई-वडील नीता अंबानी, मुकेश अंबानी, स्वाती पिरामल आणि अजय पिरामल यांच्यासोबत नंतर स्नेहभोजनही घेतले होते. ईशाची आजी कोकिलाबेन अंबानी, पूर्णिमाबेन दलाल, दोघे भाऊ अनंत आणि आकाशही या वेळी उपस्थित होते. या दोन्ही कुटुंबांत ४० वर्षांपासूनचे संबंध आहेत. आनंद पिरामल यांनी पिरामल रिअॅल्टीची स्थापना केली होती.

बातम्या आणखी आहेत...