आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Brutal : ओलांडल्या क्रौर्याच्या सर्व सीमा, वाचा निर्भयाबरोबर काय घडले होते 'त्या' रात्री

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतालाच नव्हे तर संपूर्ण जगाला हादरा देणाऱ्या नवी दिल्लीतील निर्भया कांडातील दोषींची फाशीची शिक्षा सुप्रीम कोर्टाने कायम ठेवली आहे. ही घटना घडली त्यानंतर संपूर्ण देशामध्ये संतापाची लाट उसळली होती. केवळ सामुहिक बलात्कारापर्यंत न राहता या घटनेमध्ये गुन्हेगारांनी क्रौर्याच्या सर्व मर्यादा ओलांडल्याने नंतर झालेल्या तपासावरून आणि वैद्यकीय अहवालावरून समोर आले होते. त्या रात्री नेमके काय घडले... किती निर्घृणपणे तिच्यावर अत्याचार करण्यात आले ही माहिती वेळोवेळी समोर आलेल्या तपासाच्या आधारे आम्ही तुम्हाला देणार आहोत.

 

पुढील स्लाइड्सवर वाचा.. त्या रात्रीची संपूर्ण कथा.. बलात्काऱ्यांनी केला क्रौर्याचा कळस.. 13 दिवस मृत्यूशी लढा...
 

बातम्या आणखी आहेत...