आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरनाथ गुहेत जयघोष, घंटानादावर बंदी नाहीच; राष्ट्रीय हरित लवादाचे स्पष्टीकरण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली-  घोषित केलेले नाही, भाविकांनी फक्त शिवलिंगासमोर शांतता ठेवावी, इतकेच सांगितले असल्याचे स्पष्टीकरण राष्ट्रीय हरित लवादाने (एनजीटी) गुरुवारी दिले आहे. 


पायऱ्यांपासून गुहेपर्यंत जयजयकार, आरत्या, मंत्रोच्चार, घंटानादासह इतर अनुष्ठानांवर हा आदेश लागू नसेल. पायऱ्यांपासून पुढे कोणतीही वैयक्तिक वस्तू न नेण्याची व्यवस्था आधीच अमरनाथ श्राइन बोर्डाने केलेली आहे. पायऱ्यांपासून पुढे एकच रांग ठेवण्याच्या आदेशाची अंमलबजावणी केली जावी, असे एनजीटीने म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...