आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुमची कंपनी PF जमा करते की नाही, असे करा घरबसल्या चेक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- एखाद्या कंपनीत किंवा सरकारी विभागात तुम्ही कॉन्ट्रॅक्टवर काम करत असाल तर तुमचा पीएफ कापला जातो. बऱ्याच कंपन्या कर्मचाऱ्यांचा पीएफ कापतात पण कर्मचारी भविष्य निधी संघटनेकडे (ईपीएफओ) जमा करत नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागते. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, की तुम्ही कसे चेक करु शकता, की कंपनी प्रत्येक महिन्याकाठी तुमचा पीएफ जमा करत आहे की नाही.

 

ई-पासबुक चेक करा
यासाठी ईपीएफओच्या वेबसाईटवर जा. राईट साईडला असलेल्या ई-पासबुकच्या ऑप्शनवर क्लिक करा. त्यानंतर एक पेज ओपन होईल. त्यात तुम्हाला युएएन क्रमांक आणि पासवर्ड टाकून लॉग-इन करावे लागेल. पासवर्ड जनरेट केला नसेल तर करुन घ्या. त्यानंतर तुम्हाला दिसेल की तुमच्या पीएफ खात्यात किती पैसे जमा आहेत. याशिवाय तुम्हाला समजेल, की कंपनी प्रत्येक महिन्याला पैैसे जमा करत आहे, की नाही.


पुढील स्लाईडवर वाचा, असा येईल पीएफ कॉन्ट्रिब्युशनचा एसएमएस... 

बातम्या आणखी आहेत...