आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Women Could Say No To Her Partner For Physical Relation Know These 6 Personal Rights Of Women

जोडीदाराला शारीरिक संबंधांसाठी नकार देऊ शकते महिला, जाणून घ्या असेच 6 अधिकार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

युटिलिटी डेस्क - प्रत्येक महिलेला काही वैयक्तिक हक्क मिळालेले आहेत. कोणीही हे अधिकार महिलांकडून हिसकावू शकत नाही, उदा. महिला आपल्या पार्टनरला शारीरिक संबंधांना नकार देऊ शकते. याचप्रमाणे एखाद्या बलात्कार पीडित महिलेला मोफत कायदेशीर मदत मिळवण्याचा अधिकार असतो. अशा प्रकरणांत लीगल सर्व्हिस अथॉरिटीला महिलेसाठी वकिलाची व्यवस्था करावी लागते.

> दुसरीकडे, एखाद्या प्रकरणात जर महिला आरोपी आहे, तर तिची जी काही वैद्यकीय तपासणी करायची असेल ती एखाद्या महिलेकडूनच केली गेली पाहिजे.
> याशिवाय वडिलोपार्जित संपत्तीवरही महिला आणि पुरुषाचा समान हक्क असतो. हे अधिकार महिलांना हिंदू उत्तराधिकारी अधिनियम अंतर्गत मिळालेले आहेत. वर्कप्लेसवर एखाद्या महिलेचे लैंगिक शोषण होत असेल तर ती लैंगिक शोषण अधिनियमाअंतर्गत तक्रारही दाखल करू शकते. आज आम्ही महिलांशी संबंधित असेच 6 अधिकार सांगत आहोत, जे प्रत्येक व्यक्तीला माहिती असायला हवेत. कोणतीही व्यक्ती महिलांच्या या अधिकारांना अमान्य करू शकत नाही.

 

या परिस्थितीत महिला करू शकतात अबॉर्शन, 6 पर्सनल Rights पाहा पुढच्या स्लाइड्सवर...

बातम्या आणखी आहेत...