आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

येथे वाचा: कोणत्या document ला आधार जोडण्याची काय आहे अंतिम तारीख, काय होईल नुकसान?

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

युटिलिटी डेस्क - तुम्हाला माहितीये का- कोणत्या डॉक्युमेंटला आधार कार्डशी जोडण्याची शेवटची तारीख कोणती आहे? आज आम्ही तुम्हाला सर्व आवश्यक डॉक्युमेंट्सला आधारशी लिंक करण्याची शेवटची तारीख सांगत आहोत. सोबतच हेही जाणून घ्या की, जर तुम्ही लिंकिंग केली नाही, तर तुमचे काय नुकसान होईल...   

> सरकारने आधारला लिंक करणे अनिवार्य केलेले आहे. पॅन कार्ड, मोबाइल नंबर, बँक अकाउंटपासून ते पेन्शन, पीएफ आणि पोस्ट ऑफिस अकाउंटपर्यंत आधारला लिंक करणे आवश्यक आहे. सर्व विभागांनी आधारला लिंक करण्यासाठी वेगवेगळी तारीख निश्चित केलेली आहे. त्यामुळे त्या तारखांआधी तुम्ही आधार लिंक केले तर तुम्हाला अडचणी येणार नाहीत. आता आधारशिवाय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीही मिळणार नाही. बँक अकाउंटलाही आधारशी लिंक करणे अनिवार्य आहे.

 

बँक अकाउंटला आधार कसे लिंक कराल?
> पहिली पद्धत आहे, तुम्ही तुमच्या बँक शाखेत जा. तेथे आपले आधार डिटेल्स द्या. बँक स्टाफ तुमच्या आधारला अकाउंटशी लिंक करेल.

> दुसरी पद्धत आहे की, इंटरनेट बँकिंगवर लॉगइन करा. Update Aadhaar Card Details चा शोध घ्या. काही बँकांच्या अकाउंटमध्ये हे ऑप्शन Aadhaar Card Seeding या नावानेही असते. या लिंक्सवर क्लिक करून आपले आधार कार्ड डिटेल्स भरा आणि सबमिट करा. 

 

तुमचे बँक अकाउंट आधारशी लिंक आहे अथवा नाही हे कसे पाहाल?
> वेबसाइट www.uidai.gov.in वर जा. यावर क्लिक करा- Check Aadhaar & Bank Account Linking Status in Aadhaar Services catagory
> आपला आधार नंबर आणि सिक्युरिटी कोड टाका. सबमिट केल्यावर तुमच्या आधार डेटाबेसमध्ये रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर OTP पाठवण्यात येईल. OTP टाकून लॉगइनवर क्लिक करा. लॉगइन झाल्यावर वेबसाइटवर दिसेल, तुमचे आधार मॅप झाले अथवा नाही.

 

जाणून घ्या, कोणत्या Documentsला आधार लिंक करण्याची कोणती आहे शेवटची तारीख आणि काय होईल नुकसान? पाहा पुढच्या स्लाइड्सवर...

बातम्या आणखी आहेत...