आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IAS इंटरव्ह्यू: रात्री 3 वाजता 10 किमी दूर एखादी घटना झाल्याचे कळल्यावर काय कराल?

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

युटिलिटी डेस्क - IAS, IPS, IFS भारतातील सर्वात कठीण परीक्षांपैकी आहेत. दरवर्षी लाखो उमेदवार IASची तयारी करतात. परंतु यात काही जणांनाच एक्झाम क्रॅक करायला यश मिळते. यूपीएससी दरवर्षी या परीक्षांचे आयोजन करते.

>अगोदर प्रारंभिक परीक्षा होते. यात यशस्वी होणाऱ्यांना मुख्य परीक्षेसाठी सिलेक्ट केले जाते. मग शेवटचा टप्पा असतो मुलाखतींचा. इंटरव्ह्यूमध्ये उमेदवाराच्या ड्रेसिंग सेन्सपासून ते कॉमन सेन्सपर्यंतची क्षमता पारखली जाते. अनेक वेळा तज्ज्ञ विचित्र प्रश्नही विचारतात. हे प्रश्न तज्ज्ञांनी वेगवेगळ्या इंटरव्ह्यूंमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी शेअर केले आहेत. या प्रश्नांवरून तुम्हाला आयएएस परीक्षेचा नेमका अंदाज येईल.


>IAS इंटरव्ह्यूचा कोणताही फिक्स पॅटर्न नसतो. यात कोणत्याही विषयाशी निगडित प्रश्न विचारला जातो. यात महाकठीण असते कारण, या टप्प्यापर्यंत पोहोचणाऱ्या उमेदवारांत उच्च पातळीची स्पर्धा असते. यात उमेदवारांचा हजरजबाबीपणा आणि आयक्यू चेक करण्यासाठी ट्रिकी प्रश्नही विचारले जातात. आम्ही अशाच तऱ्हेच्या प्रश्नांची सिरीज चालवत आहोत. यामुळे UPSCची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना इंटरव्ह्यूचा अंदाज येईल.

 

7 फेब्रुवारीपासून अर्ज भरायला सुरुवात

>युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन (UPSC) सिव्हिल सर्व्हिस प्रारंभीक परीक्षा 2018चे वेळापत्रक जाहीर झालेले आहे. परीक्षा 3 जून 2018 रोजी जाईल. यासाठी अर्ज 7 फेब्रुवारीपासून अव्हेलेबल होतील. ज्यांना यात सहभागी व्हायचे आहे, त्यांचे ग्रॅज्यूएशन पूर्ण असणे गरजेचे आहे. जे फायनल इयरला आहेत आणि निकालाच्या प्रतीक्षेत आहेत, तेही यात सहभागी होऊ शकतात.

 

3 टप्प्यांत होते परीक्षा
>ही परीक्षा 3 टप्प्यांत होते. उमेदवाराला सर्वात आधी प्रारंभिक परीक्षा द्यावी लागते. यात यश मिळाल्यास ते मेन एक्झामसाठी सिलेक्ट होतात. मेन्समध्ये यशस्वी झाल्यावर उमेदावार इंटरव्ह्यूच्या राउंडमध्ये जातात. इंटरव्ह्यूमध्ये यशस्वी होणाऱ्याचे सिलेक्शन होते. क्चेश्चन पेपर हिंदी आणि इंग्लिश दोन्ही लँग्वेजमध्ये सेट असतात. प्रत्येक पेपर सोडवण्यासाठी उमेवाराला 2 तासांची वेळ देण्यात येते.

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात... सोबतच उत्तरेही आहेत...

बातम्या आणखी आहेत...