आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुरुष पोलिस स्त्री आरोपीला स्पर्शही करू शकत नाही, जाणून घ्या हे अधिकार...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - पोलिसांच्या अत्याचाराची प्रकरणे नेहमी समोर येतात. जोपर्यंत सबळ पुरावा मिळत नाही तोपर्यंत कोणत्याही व्यक्तीला अटक केली जाऊ शकत नाही. तक्रारीच्या आधारे अटक होऊ शकत नाही. बेदम मारहाणीमुळे अनेकदा कस्टडीत असताना मृत्यू झाले आहेत. कायद्यानुसार, आरोपी महिलेला पुरुष पोलिस कर्मचारी स्पर्शही करू शकत नाही.

-नवी दिल्लीच्या अॅडव्होकेट नंदित झा यांनी आरोपींच्या अधिकाराबाबत हे सांगितले आहे.


पुढच्या स्लाइड्सवर पाहा, आरोपीही माणूस आहे त्याचे अत्यंत महत्त्वाचे 15 हक्क

बातम्या आणखी आहेत...