आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समोर आली पाकिस्तानी मुलगी, वाटेत दुबईत शमीला भेटली, त्याला पैसे दिल्याचा आरोप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- हसीन जहां हिने पाकिस्तानी मुलीकडून पैसे घेतल्याचा शमीवर आरोप केला होता. तीच मुलगी अलिश्बा समोर आली आहे. एका टीव्ही चॅनेलने दिलेल्या माहितीनुसार,  अलिश्बाची व शमीची दुबईत भेट झाली होती. हे अलिश्बानेही मान्य केले आहे. परंतु आपण शमीचा आदर करतो. ती बहिणीला भेटण्यासाठी दुबईत गेली होती. तेव्हा शमीसुद्धा या मार्गे दक्षिण आफ्रिकेत जात असल्याची माहिती मिळाली. म्हणून थांबले आणि त्याला भेटली, असे सांगितले.


हसीनने म्हटले, शमीने दुबईत पाकिस्तानी मुलगी अलिश्बाला भेटला होता. अलिश्बा ने शमीला महमदभाई नावाच्या व्यक्तीकडून त्याला पैसे दिले होते. बातम्यात असेही म्हटले गेले की, शमीवर मॅच फिक्सिंगचे आरोप करण्यात आले आहेत.

बातम्या आणखी आहेत...